The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

  • _Marathi Grammar
  • _English Grammar
  • _Hindi Grammar

Question Papers

  • _Jawahar Navoday
  • __CTET Papar I
  • __CTET Paper II
  • _Scholarship
  • __5th Scholarship
  • __8th Scholarship
  • _Moral Story
  • __Marathi Stories
  • __English Stories
  • __Hindi Stories
  • _1 to 10 Textbooks
  • _Nursery Rhymes

General Knowledge

Home top ad, post top ad, saturday, july 29, 2023.

essay on community helpers in marathi

Our helpers | Community helpers list | आपले मदतनीस इंग्रजी व मराठी

Our helpers, community helpers list, आपले मदतनीस नावे इंग्रजी व मराठीत.

Our helpers | Community helpers list | आपले मदतनीस इंग्रजी व मराठी

Our helpers

Community helpers list, आपले मदतनीस इंग्रजी व मराठी, #simple_table { font-family: arial, sans-serif; border-collapse: collapse; width: 100%; background-color: #ffffff; color:black; } #simple_table td, #simple_table th { text-align: center; padding: 8px; border: 1px solid #808080; } #simple_table tr:nth-child(even) { background-color: #dddddd; } #simple_table tr:hover { background-color: #ffff99; } #simple_table tr > th { background: #1b90bb; color: #ffffff; } our helpers आपले मदतनीस doctor  डॉक्टर tailor शिंपी police पोलीस gardener माळी carpenter सुतार milkman दूधवाला shepherd  मेंढपाळ porter पोर्टर farmer शेतकरी postman पोस्टमन teacher शिक्षक waiter वेटर / वाढपी blacksmith  लोहार cashier खजीनदार / रोखपाल clerk कारकुन engineer अभियंता fisherman मच्छीमार cook / chef  स्वयंपाकी / आचारी policeman पोलीस कर्मचारी goldsmith सोनार, our helpers in english, #simple_table { font-family: arial, sans-serif; border-collapse: collapse; width: 100%; background-color: #ffffff; color:black; } #simple_table td, #simple_table th { text-align: center; padding: 8px; border: 1px solid #808080; } #simple_table tr:nth-child(even) { background-color: #dddddd; } #simple_table tr:hover { background-color: #ffff99; } #simple_table tr > th { background: #1b90bb; color: #ffffff; } our helpers आपले मदतनीस author  लेखक baker बेकारी वाला / पाववाला barber हजाम / न्हावी / नाई fruit - seller फळे विक्रेता astologer ज्योतिषी cook / chef स्वयंपाकी / आचारी potter  कुंभार nurse नर्स / परिचारिका accountant हिसाबनीश tinner  कल्हई करणारा plumber  नळ बसविणारा drafisman  प्लान बनविणारा vegetable seller  भाजी विक्रेता cloth merchant  कापडाचा व्यापारी photographer  फोटो काढणारा shopkeeper  दुकानदार newspaper boy  वर्तमानपत्र विकणारा मुलगा confectioner  हलवाई architect वास्तुविशारद / घराचा नकाश बनविणारा cobbler / shoe-maker चांभार / मोची / जोडा बनवणारा,             तुम्हाला   our helpers | community helpers in english |  community helpers list  |  आपले मदतनीस नावे इंग्रजी व मराठीत    ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना  शेअर  करा. .

Author Image

About The Study Katta

No comments:

Post a comment.

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad

Author details.

  • facebook count=3.5k; Followers
  • pinterest count=524; Followers
  • twitter count=1.7k; Followers
  • instagram count=849; Followers
  • youtube count=2.8k; Followers

Join Group to Latest Update

Join Group to Latest Update

Today Day Special

Today Day Special

भारतातील महत्त्वाची बंदरे | Important Ports in India

essay on community helpers in marathi

Educational News

Class 1 to 10 textbooks, marathi grammar, english grammar, hindi grammar, english vocabulary, marathi mahiti, moral story.

8th scholarship question paper pdf download | ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका PDF | ८ वी स्कॉलरशिप परीक्षा प्रश्नपत्रिका PDF

दिनविशेष

School records.

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Total Pageviews

Contact form.

author

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

मदतनीस निबंध 10 ओळी | 10 Lines on Helper in Marathi

मदतनीस निबंध 10 ओळी.

  • आमच्या घरी आईच्या मदतीला एक मदतनीस मावशी आहेत.
  • त्यांचे नाव उषा आहे.
  • त्या आमच्या घरापासून जवळच राहतात.
  • त्या आमच्याकडे सकाळीच कामाला येतात.
  • त्या घरातील सगळी कामे करतात.
  • कपडे धुणे, घर झाडणे, भांडी धुणे इत्यादी कामे त्या करतात.
  • आमच्या घरातील काम संपवून त्या दुसऱ्यांच्या घरी काम करण्यास जातात.
  • आई आजारी असेल तर त्या आमच्याकडे स्वयंपाक करतात.
  • त्या आमच्या घरातील सदस्याप्रमाणेच आहेत.
  • घरातील सर्वच लोक त्यांचा आदर करतात.

10 Lines on Helper in Marathi

मदतनीस निबंध 10 ओळी, 10 Lines on Helper in Marathi, Essay on Helper in Marathi

अजून वाचा :

  • कपडे निबंध 10 ओळी
  • जोडे निबंध 10 ओळी 
  • माळीकाका निबंध 10 ओळी
  • शेतकरी निबंध 10 ओळी
  • पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी
  • पोलिस निबंध 10 ओळी 
  • सैनिक निबंध 10 ओळी 
  • कावळा निबंध 10 ओळी
  • पोपट निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी 
  • कबुतर निबंध 10 ओळी
  • चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
  • मोर निबंध 10 ओळी
  • फुलपाखरू निबंध 10 ओळी

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी विषयावरील निबंध संग्रह | List Of Marathi Essays | Topics Of Marathi Best 50+ Nibandh

List Of Marathi Essays

मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays  एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील निबंधावर क्लिक करून निबंध वाचू शकता.

List Of Marathi Essays

Topics list Of Marathi Essays | मराठी निबंध संग्रह

  • उद्यानातील फेरफटका मराठी निबंध 
  • मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
  • असा रंगला सामना मराठी निबंध 
  • आमची मुंबई मराठी निबंध 
  • भूक नसतीच तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध 
  • थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध 
  • पावसाची विविध रूपे मराठी निबंध 
  • चांदण्यातील सहल मराठी निबंध
  • श्रावणातला पाऊस मराठी निबंध
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत 
  • मी पाऊस बोलतोय मराठी निबंध
  • माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध
  • मी पाहिलेली आग मराठी निबंध 
  • वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध 
  • महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध 
  • माझा महाविदयालयातील पहिला दिवस मराठी निबंध
  • मुंबईचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन 
  • मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध 
  • महात्मा गांधी मराठी निबंध 
  • वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध  
  • मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध
  • एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध
  • आरसा नसता तर मराठी निबंध
  • पाणी मराठी निबंध
  • हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन 
  • जर मला पंख असते तर मराठी निबंध
  • सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
  • रेल्वेस्थानक मराठी निबंध 
  • वाचाल तर वाचाल मराठी निबंध
  • जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध 
  • माकडांची शाळा मराठी निबंध 
  • पाखरांची शाळा निबंध मराठी 
  • स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी
  • बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध 
  • मोबाईल वर मराठी निबंध 
  • वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ खो-खो मराठी निबंध 
  • मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध
  • माझ आवडता प्राणी हत्ती मराठी निबंध
  • माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध
  • माझा आवडता पक्षी मराठी निबंध
  • माझा मित्र निबंध मराठी
  • माझी ताई मराठी निबंध 
  • माझे आजोबा मराठी निबंध 
  • माझी आजी मराठी निबंध 
  • माझे बाबा मराठी निबंध
  • माझी आई मराठी निबंध
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध
  • माझे गांव मराठी निबंध
  • आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध
  • श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध
  • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
  • मी आणि भूत मराठी निबंध
  • वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध 
  • पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध
  • आजचा संसारी माणूस मराठी निबंध
  • Essay In Marathi

विद्यार्थी मित्रांनो यांपैकी तुम्हाला हवा असलेला निबंध नसेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा आम्ही तो निबंध नक्की आपल्या मराठी स्पीक्स वर अपडेट करू हा निबंध संग्रह, निबंध संग्रह यादी, Topics List Of Marathi Essays नक्की आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा, धन्यवाद,

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

समाजसुधारक निबंध मराठी Samaj Sudharak Essay in Marathi

Samaj Sudharak Essay in Marathi – Samaj Sevak Essay in Marathi समाजसुधारक/ समाजसेवक निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये समाज सेवक या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या देशामध्ये अनेक असे समाज सेवक आणि सुधारक होवून गेले आहेत. ज्यांनी देशामध्ये होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवला तसेच त्यांनी अनेक वाईट रूढी आणि परंपरा मोडण्यासाठी अनेक कष्ट घेतले तसेच अनेक लोकांची मदत केली. चला तर आता आपण समाज सेवक या विषयावर निबंध लिहूया. समाज सेवक हे ते लोक असतात जे लोकांना दुष्काळाच्या काळात, पुराच्या काळामध्ये, साथीच्या रोगाच्या काळात किंवा इतर काही कारणांमुळे लोकांचे जीवन अस्ताव्यस्त होते किंवा विस्कळीत होते.

म्हणजे त्या काळामध्ये लोकांचे घरे किंवा त्यांना अन्नाचा तुडवडा बसत असेल तर काही लोक त्या लोकांना तत्काळ राहण्यासाठी जागेची सोय करून देतात तसेच अन्न पुरवतात किंवा एकाद्या भागाचे पावसामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले असेल तर काही लोक त्या भागासाठी आर्थिक मदत करतात अश्या सर्व लोकांना समाज सेवक म्हंटले जाते. समाज सेवक किंवा समाज कार्यकर्ते हे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करतात.

Samaj Sudharak essay in marathi

समाजसुधारक निबंध मराठी – Samaj Sudharak Essay in Marathi

समाजसेवक निबंध मराठी – samaj sevak essay in marathi.

समाज कार्यकर्ते समाजातील लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या मूलभूत आणि जटिल गरजा पूर्ण करणे आणि लोकांना एक चांगले जीवन जगण्यास मदत करणे. समाज सेवक हे वेगवेगळ्या प्रकारे समाज सेवा करतात जसे कि काही समाज सेवक हे लोकांच्या किंवा मुलांच्या शालेय समस्या सोडवण्याचे काम करतात तसेच शालेय समाज सेवक विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि समाज विकास सुधारण्यासाठी योजना आणि धोरणे विकसित करण्यासाठी शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासकांसह कार्य करतात.

त्याचबरोबर आरोग्य सेवा करणारे समाज सेवक हे लोकांना रुग्णालयातून त्यांच्या घरी आणि समाजात परत येण्यासाठी आपली मोलाची कामगिरी बजावतात. काही समाज सेवक हे लहान मुलांच्या आणि  कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असतात. असुरक्षित मुलांचे रक्षण करतात आणि मदतीची गरज असलेल्या कुटुंबांना मदत करतात. या प्रकारचे समाज सेवक लहान मुलांचा गैरवापर आणि बाल रोजगारी विरुद्ध लढतात. समाज कार्यकर्ते शाळा, समुदाय विकास महामंडळे, बालकल्याण, मानव सेवा संस्था आणि मानसिक आरोग्य दवाखाने यासारख्या ठिकाणी काम करतात.

समाज सेवक जे आजारपण, घटस्फोट किंवा बेरोजगारी यासारख्या बदलांना आणि त्यांच्या आयुष्यातील आव्हानांशी जुळवून घेण्यास लोकांना मदत करतात तसेच ते लोकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेवून त्यावर योग्य ते पाऊल उचलणे. दुष्काळ ग्रस्त काळामध्ये आणि पूरग्रस्त काळामध्ये लोकांना मदत करणे त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्द करून देणे किंवा अन्न पुरवणे यासारखे काम समाज सेवक करतात.

लहान मुलांचा गैरवापर आणि मानसिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसारख्या संकटाच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात तसेच बालरोजगार देखील थांबण्याचा प्रयात करतात तसेच आपल्या देशामध्ये पूर्वी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी तसेच काही जन बालविवाह रोखण्यासाठी किंवा सती, अस्पृश्यता यासारख्या समस्या मोडून काढण्यासाठी देखील प्रयत्न केले अश्या प्रकारे आपल्या देशातील अनेक समाज सुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आणि त्यांनी लोकांना मदत केली.

जे लोक समाज सेवा किंवा कार्य करण्यासाठी इच्छूक असतात त्यांच्यामध्ये सहानुभूतीची भावना असणे गरजेचे असते असते कारण जर समाज कार्यकर्त्यामध्ये सहानुभूतीची सहानुभूतीची भावना असेल तर ती व्यक्ती समोरील लोकांच्या समस्या सखोल पणे समजून घेऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजू शकतात.

तसेच समाज सेवकांच्यामध्ये लोकांच्या समस्या समजवून घेवून त्यांच्या ह्या समस्या सोडवण्याचे चांगले कौशल्य असले पाहिजे पण लोकांच्या समस्या ह्या चांगल्या संवादामुळे समजू शकतात म्हणून संवाद करताना समाज सेवकाने सर्व बाजूंनी विचार करून संवाद करणे गरजेचे असते. भारतामधील काही महान समाज सेवकांच्याविषयी खाली दिले आहे.

सिंधूताई सपकाळ 

सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी झाला. भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात म्हणून त्यांना अनाथांची आई म्हणू ओळखले जात होते. त्यांनी लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला आणि त्यांचे आयुष्य मार्गाला लावले आहे आणि त्यांनी ज्या मुलांचे पालन पोषण केले होते त्यामधील काही मुले उच्च शिक्षित आहेत तसेच त्यांना आता २०० हून अधिक जावई आणि ३५ ते ३६ सुना आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल त्यांना २७० हून अधिक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.

ज्योतिबा फुले 

ज्योतिबा फुले यांचे नाव कोणाला माहित नाही आपण यांच्या बद्दल शाळेमध्ये शिकलोच आहोत. ज्योतिबा फुले हे आणखी एक लोकप्रिय समाजसुधारक आहेत आणि त्यांचे कार्य जातीविरोधी मोहिमेविषयी आहे. ज्योतिबा फुले या महान समाज सेवकाला महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्री बाई फुले यांना चांगल्या प्रकारे पाठींबा देवून स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांनी अस्पृश्यता सारख्या समाज आजारांविरुद्ध लढा दिला आणि विधवांच्या पुनर्विवाहासाठीही काम केले. त्यांनी बालहत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी अनाथाश्रम देखील स्थापन केले.

समाज सेवक म्हटले कि सर्वप्रथम तोंडामध्ये येणारे नाव म्हणजे बाबा आमटे कारण त्यांनी अनेक गरीब लोकांना मदत केली. त्यांनी कुष्ठरोगाने ग्रस्त लोकांविरुद्ध भेदभावाच्या विरोधातील लढाईत भारताला मदत केली होती तसेच भारतातील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती आणि त्यांनी जंगलामध्ये राहणाऱ्या अधिवासी लोकांच्या आरोग्याविषयी काम केले होते. बाबा आमटे हे डॉक्टर होते आणि त्यांचा जन्म डिसेंबर १९१४ मध्ये झाला आणि फेब्रुवारी २००८ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे त्यांचे निधन झाले होते.

विनोबा भावे  

विनोबा भावे भारतातील लोकप्रिय समाजसुधारक / किंवा समाज सेवकांच्या मधील एक होते आणि त्यांनी अहिंसा आणि मानवी हक्कांचे समर्थन केले. विनोबा भावे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावली आणि सर्व समाज सुधारणांसाठी महात्मा गांधींशी त्यांचा निकटचा संबंध होता तसेच त्याशिवाय त्यांनी भूदान चळवळीसारख्या अनेक लोकप्रिय चळवळींचे नेतृत्व केले होते.

आम्ही दिलेल्या Samaj Sudharak Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर समाजसुधारक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या samaj sevak essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh

Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण bhashanmarathi.com या आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

essay on community helpers in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त  शकाल. 

या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

essay on community helpers in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

essay on community helpers in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

आवाजाचा वेग

मजकूर भाषांतर, स्रोत मजकूर, भाषांतर परिणाम, दस्तऐवज भाषांतर, ड्रॅग करून ड्रॉप करा.

essay on community helpers in marathi

वेबसाइटचे भाषांतर

URL एंटर करा

इमेजचे भाषांतर

Pruthvi Impact Foundation

pif-logo

pruthvi_logo

Empowering Communities: The Vital Role of Community Helpers

  • January 3, 2024

essay on community helpers in marathi

In our neighborhoods, there are everyday heroes who quietly work to make our communities better – they’re the community helpers. These folks play a really important role in bringing people together, making our neighborhoods strong, and helping everyone feel more capable and connected.

The People Who Help Us Stay Healthy

Think about the doctors, nurses, and paramedics who are always there for us when we’re not feeling well. They’re like superheroes who keep us safe and healthy. They work hard to make sure everyone in the community can get the care they need. And when there’s a health crisis, they step up to keep us informed and protected.

Community health clinics and vaccination drives are places where these helpers make sure everyone can stay healthy . They help us learn how to prevent getting sick and make sure we have the right medical help when we need it.

Teachers: Our Guides for Learning and Growing

Teachers are like guides who help us learn and grow. They’re not just in schools – they’re also in community programs that help us discover new things and develop important skills. These helpers give us the knowledge and tools we need to succeed in life.

Programs outside of regular school hours, like after-school clubs, are great places where teachers and helpers work together to make sure learning is fun and accessible for everyone. By doing this, they make our community smarter and stronger.

Keeping Us Safe: Our Community Guardians

Have you ever thought about the police officers who make sure our neighborhoods are safe? They’re like guardians, always watching out for us. By keeping an eye on things and making sure everyone follows the rules, they help create a safe place for us to live.

Helpers in the justice system, like lawyers who help people in need, play a big part too. They make sure everyone gets a fair chance, no matter who they are or where they come from. Together, they create a fair and just community.

Social Workers: Friends Who Help

Social workers are like friends who are always ready to help. They look out for people who might be having a tough time and make sure they get the support they need. Whether it’s providing counseling or helping with resources, these helpers make our community a caring and understanding place.

Community projects like food banks and shelters are places where social workers and volunteers team up to help those in need. By working together, they make sure nobody feels alone in our community.

Volunteers: People Who Care

Volunteers are the heart of our community. These are the folks who give their time and energy to help with different projects and causes. Whether it’s cleaning up a park, organizing events, or supporting local charities, volunteers make a big impact by working together.

Projects like community gardens, mentorship programs, and efforts to protect the environment are all possible because of volunteers. Their teamwork creates a positive vibe in our community, making it a better place for everyone.

Maximizing Our Online Impact

To help more people know about the great work community helpers do, we need to use words that make sense to everyone. Simple words like “community empowerment,” “local initiatives,” and “volunteer opportunities” are important to use. This helps our stories reach more people and inspire them to get involved.

We can also share our stories on social media – platforms like Facebook, Twitter, and Instagram. This way, more people can learn about the amazing community helpers and maybe even join in to make our community even stronger.

Bringing It All Together

When we think about the helpers in our community, it’s clear that they do a lot to make it a better place. From keeping us healthy to making sure we learn and grow, staying safe, and helping those in need – they’re the superheroes who make our community special.

By celebrating and supporting our community helpers, we’re working towards a future where everyone can thrive. Let’s appreciate these everyday heroes who make our community strong and show us that by working together, we can make a big difference.

when we think about the people in our community who do special things, we’re talking about our community helpers. They really matter because they help make our neighborhood a great place to live. They bring us together and make us feel strong. By understanding why they are so important, we can see how they make our whole society better. Let’s appreciate and support our community helpers because, by working together, we can make our community even more amazing.

foods-to-increase-hemoglobin (1) (1)

Boost Your Energy: Foods to Increase Hemoglobin Naturally

Feeling constantly fatigued, weak, or finding yourself short of breath...

essay on community helpers in marathi

10 Reasons to Donate Blood: Be a Hero, Save Lives

Donating blood stands as a remarkably simple act that carries...

increase-platelets

Understanding Dengue and Platelet Count

Dengue fever is a debilitating viral infection transmitted by specific...

dry-fruits-for-weigth-gain

Dry Fruits for Weight Gain: The Smart Way to Reach Your Goals

Why Choose Dry Fruits for Weight Gain? 1. Calorie-Dense The...

IMAGES

  1. Standard: II, Subject: Marathi, Topic: Aaple Madatnis ( Our Helpers )

    essay on community helpers in marathi

  2. आपले मदतनीस ( मराठी )|| Community Helpers In Marathi || आपले सहयोगी || Panira Arts

    essay on community helpers in marathi

  3. आपले मदतनीस

    essay on community helpers in marathi

  4. आपले मदतनीस

    essay on community helpers in marathi

  5. Community helpers l आपले मदतनीस l CBSE marathi l EVS I GRADE 1 AND GRADE 2

    essay on community helpers in marathi

  6. Our helpers name in english and marathi

    essay on community helpers in marathi

VIDEO

  1. मी शेतकरी बोलतोय

  2. शेतकरी मराठी निबंध

  3. Our community helpers/#gk/#marathi/#generalknowledge

  4. झाडाचे महत्व १० ओळी मराठी निबंध

  5. कोण काय करतो? our community helpers in Marathi/#gk/#marathigrammer

  6. मराठी भाषा संवर्धन निबंध

COMMENTS

  1. आपले मदतनीस

    Kids Marathi Presents Online Preschool Learning Videos - कम्युनिटी हेल्पर्स - Community Helpers -Jobs & Occupations - PreSchool Learning - Informative Video ...

  2. Our helpers

    Our helpers | Community helpers list | आपले मदतनीस इंग्रजी व मराठी The Study Katta Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

  3. सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती Social Worker Information in Marathi

    Social Worker Information in Marathi सामाजिक कार्यकर्त्यांविषयी माहिती आज या ...

  4. मदतनीस निबंध 10 ओळी

    मदतनीस निबंध 10 ओळी, 10 Lines on Helper in Marathi, Essay on Helper in Marathi, आमच्या घरी आईच्या मदतीला एक मदतनीस मावशी आहेत. त्यांचे नाव उषा आहे. त्या आमच्या घरापासून जवळच राहतात.

  5. मराठी विषयावरील निबंध संग्रह

    मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील

  6. Essay on community helpers in Marathi

    Find an answer to your question Essay on community helpers in Marathi. aishu1257 aishu1257 26.02.2020 India Languages Secondary School answered • expert verified Essay on community helpers in Marathi ... उद्‌गाराथीI want 10 examples of each of this vakyanche prakar in marathi

  7. समाजसुधारक निबंध मराठी Samaj Sudharak Essay in Marathi

    समाज सेवक किंवा समाज कार्यकर्ते हे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत ...

  8. आपले मदतनीस ( मराठी )|| Community Helpers In Marathi || आपले सहयोगी

    Marathi subject other videos link given below. Marathi mulakshare || Marathi alphabet || मराठी मुळाक्षरेhttps://youtu.be/PUsW_Zjg5UYName ...

  9. Standard: II, Subject: Marathi, Topic: Aaple Madatnis ( Our Helpers )

    This Video is Presented by Maya Thombare, explaining the topic "Aaple Madatnis ( Our Helpers )" for standard II.This School is Maharashtra State Board, Situa...

  10. 100+ मराठी विषयावरील निबंध

    वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...

  11. शिक्षकांचे महत्व भाषण मराठी, Speech On Teacher in Marathi

    Speech on teacher in Marathi: शिक्षकांचे महत्व भाषण मराठी, shikshkanche mahatva bhashan Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  12. Google Translate

    निःशुल्क देऊ केली जाणारी Google ची सेवा ही शब्द, वाक्य आणि वेब पेज ...

  13. Essay on helping others in Marathi

    Essay on helping others in Marathi - 15659442. ashwatiunair73 ashwatiunair73 28.02.2020 India Languages Secondary School answered • expert verified ... Community Brainly Community Brainly for Schools & Teachers Brainly for Parents Honor Code Community Guidelines Insights: The Brainly Blog

  14. List of Marathi social reformers

    Mahatma Jyotiba Phule. Jyotiba Phule, an Indian activist, thinker, social reformer, writer and theologist from Maharashtra. He and his wife, Savitribai Phule, were pioneers of women's education in India. His work extended to many fields including education, agriculture, caste system, women and widow upliftment and removal of untouchability.

  15. Marathi people

    The Marathi people (/ m ə ˈ r ɑː t i /; [8] Marathi: मराठी लोक, Marāṭhī lōk) or Marathis (Marathi: मराठी, Marāṭhī) are an Indo-Aryan ethnolinguistic group who are native to Maharashtra in western India.They natively speak Marathi, an Indo-Aryan language.Maharashtra was formed as a Marathi-speaking state of India on 1 May 1960, as part of a nationwide ...

  16. डॉक्टर वर मराठी निबंध Essay On Doctor In Marathi

    Essay On Doctor In Marathi आज आपल्याकडे वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 च्या ...

  17. Empowering Communities: The Vital Role of Community Helpers

    They bring us together and make us feel strong. By understanding why they are so important, we can see how they make our whole society better. Let's appreciate and support our community helpers because, by working together, we can make our community even more amazing. Explore the vital role of community helpers in shaping resilient neighborhoods.

  18. Our helpers name in english and marathi with spelling

    Our helpers name in english and marathi with spellingआपल्या सहाय्यकांची नावे इंग्रजी आणि मराठी ...

  19. Papers with Code

    In this work, we present a study of PEFT methods for the Indic low-resource language Marathi. We conduct a comprehensive analysis of PEFT methods applied to various monolingual and multilingual Marathi BERT models. These approaches are evaluated on prominent text classification datasets like MahaSent, MahaHate, and MahaNews.

  20. Essay On Community Helpers In Marathi

    There is nothing easier than using our essay writer service. Here is how everything works at : You fill out an order form. Make sure to provide us with all the details. If you have any comments or additional files, upload them. This will help your writer produce the paper that will exactly meet your needs.